Former Home Minister Anil Deshmukh :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ | Sakal Media<br />माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीचा छापा. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे देशमुख यांचे वडिलोपार्जित घर.<br />ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरू.देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ<br />#AnilDeshmukh #ED #Nagpur #katol